Wednesday, August 21, 2024

Badlapur Sexual Abuse Case Live Updates: MVA calls for Maharashtra bandh on Aug 24; accused’s police custody extended by 5 days

 

Badlapur Sexual Abuse Case Live Updates: MVA calls for Maharashtra bandh on Aug 24; accused’s police custody extended by 5 days

Badlapur Sexual Abuse Case Live Updates: A local court extended till August 26 the police custody of the man arrested for allegedly sexually abusing two girls at a school in Badlapur

Badlapur Sexual Abuse Case Live Updates:

Supporters of Shiv Sena UBT shout slogans during a demonstration to protest against the alleged sexual assault of two four-year-old school children by a cleaning staff member at Badlapur, at Lalbaug in Mumbai on 21 August 2024. Express photo by Sankhadeep Banerjee.

Badlapur Sexual Abuse Case Live Updates: The opposition Maha Vikas Aghadi (MVA) called for a “Maharashtra bandh” on August 24 to protest against the alleged sexual assault on two young girls at a school in Badlapur of Thane district. MVA allies – Congress, Uddhav Thackeray-led Shiv Sena (UBT) and NCP (SP) headed by Sharad Pawar – took the decision after a meeting here, said Vijay Wadettiwar, leader of opposition in the state assembly.

Meanwhile, a local court extended till August 26 the police custody of the man arrested for allegedly sexually abusing two girls at a school in Badlapur. The accused, who was employed as an attendant at the school where the incident took place last week, was produced before a magistrate at Kalyan in the district this morning amid tight police security. The police had arrested the accused on August 17.

Protests continued in Mumbai and Pune, a day after outrage over the incident resulted in a ‘rail roko’ protest and vandalism of the concerned school. Chief Minister Eknath Shinde called Tuesday’s demonstrations ‘politically motivated’, wherein protesters blocked rail tracks at Badlapur railway station.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना

  मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना


 Mukhyamantri Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काय आहे

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना | Ladki Bahin Yojana Maharashtra Website

www.ladki bahini yojana.gov.in महाराष्ट्र राज्याच्या 2024 चा अर्थसंकल्पात सर्वात मोठी घोषणा म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात (Mazi Ladki Bahin  Yojana Online Apply Maharashtra) ही योजना आणण्यात आली आहे, या योजनेनुसार महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना व मुलींना आत्मनिर्भर व स्वावलंबी करण्याच्या सरकारच्या ध्येय आहे. या योजनेमुळे महिलांना दरमहा 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारकडून मिळणार आहे.
त्यासाठी 21 ते 65 वयोगटातील महिलांना या योजनेसाठी पात्र असणार आहे, यासाठी त्यांना ऑनलाईन अर्ज (Ladki Bahin Yojana Online Apply) करावा लागणार आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना काय आहे, या योजनेच्या लाभ घेण्यासाठी कोण अर्ज करू शकतो, आणि त्याच्यासाठी प्रक्रिया काय आहे आणि कोणते डॉक्युमेंटहमीपत्र या योजनेसाठी आपल्याला लागेल याची सविस्तर माहिती सरकारने योजने संदर्भातील शासन निर्णय जाहीर केले आहे त्यात योजने बद्दलची उद्दिष्टे स्पष्ट करण्यात आली आहे.

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३१ अगस्त २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

 योजनेचा उद्देश

लाभार्थी:-‌ मुख्य उद्दिष्ट महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे आहे. महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हेही उद्दिष्ट आहे.
अट:- 21 ते 65 वयोगटातील सर्व पात्र महाराष्ट्रांतील महिला

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना कोणाला लाभ मिळणार आहे

  • माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील विवाहित,विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला.
  • महिलाचे किमान व 21 वर्षे पूर्ण आणि जास्तीत जास्त वय 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत.
  • माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलेचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे लिस्ट

  1. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज.
  2. लाभार्थी महिलेचे आधार कार्ड.
  3. लाभार्थी महिलांच्या महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र, महाराष्ट्रातील जन्माच्या दाखला, राशन कार्ड, मतदान कार्ड .
  4. सक्षम अधिकाऱ्याकडून दिलेल्या कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, राशन कार्ड.
  5. बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स कॉपी.
  6. फोटो KYC करीता.
  7. राशन कार्ड .
  8. लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्थीचे पालन करण्याबद्दलचे हमीपत्र.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज कसा भरायचा

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरण्यासाठी आपल्याला या योजनेच्या अर्ज ऑनलाईन पोर्टल मोबाईल ॲप व सेतू सुविधा केंद्र मध्ये ऑनलाईन करता येईल.
  • पात्र असलेली महिला ऑनलाईन अर्ज करू शकते पण ज्या लाभार्थी महिलेला ऑनलाईन अर्ज करता येत नाही त्यांच्यासाठी अंगणवाडी केंद्र, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, वार्ड, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय येथे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली असतील.
  • अर्ज भरण्याची सर्व प्रक्रिया निशुल्क असेल.
  • अर्ज भरण्यासाठी लाभार्थी महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे, जेणेकरून त्या महिलेच्या थेट फोटो काढून लाभार्थी महिलेची ई-केवायसी करता येईल त्यासाठी महिलेला कुटुंबाचे ओळखपत्र म्हणजे राशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्या महिला असतील अपात्र

  • ज्या महिलांचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असतील.
  • ज्या महिला कुटुंबातील सदस्य आयकर भरतात.
  • कुटुंबातील सदस्य नियमित, कायम, कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ किंवा भारत सरकार, राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवा निवृत्तीनंतरचे वेतन घेत आहेत.
  • लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर भागातील आर्थिक योजना द्वारे लाभ घेतला असेल.
    ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार- खासदार आहे.
  • ज्या कुटुंबातील सदस्यांमध्ये संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन आहे.
  • ज्याच्याकडे चार चाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) आहे.